संस्थेची ओळख
विश्वस्त मंडळ
उद्दिष्टे
कार्यक्षेत्रे
मासिक / वार्षिक उत्सव
संपर्क करा
संस्थेची ओळख
विश्वस्त मंडळ
उद्दिष्टे
कार्यक्षेत्रे
मासिक / वार्षिक उत्सव
संपर्क करा
उद्दिष्टे
धार्मिक व सांस्कृतिक
श्री दत्तगुरु योग संप्रदायाचे धार्मिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक विचार प्रसारित करणे
गुरु पौर्णिमा महोत्सव, श्री दत्त जयंती, कीर्तन, प्रवचन, भजन संध्या आयोजन
दत्त यात्रांचे आयोजन (गाणगापूर, औदुंबर, नृसिंहवाडी)
वार्षिक सप्ताह, अखंड नामस्मरण, प्रभात फेरी, दिंडी आयोजन
निर्गुण मठ, मंदिर व्यवस्थापन
भक्तांसाठी धर्मशाळा, पाणपोई, भंडारा, अन्नदान सेवा
वाचनालय, आयुर्वेदिक उपचार केंद्र, योग वर्ग, धर्मजागृती शिबिरे
आध्यात्मिक शिक्षण
साधना केंद्र, ध्यान योग शिबिर, प्राणायाम वर्ग
गुरुकुल व सांस्कृतिक प्रशिक्षण केंद्र उभारणी
वेद, उपनिषद, भगवद्रीता, गुरुचरित्र अभ्यास वर्ग
ऑनलाइन/ऑफलाइन अध्यात्मिक प्रशिक्षण कोर्स
वेदशाळा भारतीय मंत्रशास्त्र व इतर प्राचीन विद्यांचा प्रचार
प्राचीन ग्रंथ व संत वाङ्मय संशोधन केंद्र
धार्मिक स्थळांवरील साधक निवासगृह उभारणी
अनाथाश्रम व शिक्षण सहाय्य प्रकल्प
धार्मिक ग्रंथांचे भाषांतर व पुनर्मुद्रण, मासिक पत्रिका प्रकाशन
ऑडिओ / व्हिडिओ प्रवचन, मोबाईल अॅप व वेबसाईटद्वारे सत्संग मार्गदर्शन
सामाजिक व वैद्यकीय
अन्नदान सेवा (नित्य/महाप्रसाद/अन्नछत्र
निशुल्क वैद्यकीय, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक शिबिरे
वृद्धाश्रम, अनाथाश्रम, गोशाळा प्रकल्प
पाणपोई व शुद्ध पाण्याचे प्रकल्प
संकटग्रस्तांसाठी अध्यात्मिक समुपदेशन केंद्र
वृक्षारोपण, तुलसीवन, ध्यानवन प्रकल्प
नद्यांच्या स्वच्छतेसाठी जनजागृती करणे.
नद्यांच्या स्वच्छतेसाठी जनजागृती करणे.
सेंद्रिय शेती, विषमुक्त अन्न व निसर्गाधारित जीवनशैली प्रचार
"युवा दत्तभक्त" चळवळ, विद्यार्थ्यांसाठी गीता व दत्त उपदेश वर्ग
व्यक्तिमत्व विकास शिबिरे, शिव-कालीन खेळ, दुर्गमोहीम
© २०२५ श्री. दत्तगुरु योग संप्रदाय ट्रस्ट, (रजि.) | डिझाइन व विकास : निनाद वेब टेक