कार्यक्षेत्रे

तीर्थदर्शन सोलापूर

श्री क्षेत्र गाणगापूर येथे विश्वशांती यज्ञ करण्यात आला

कळसगावात वर्षभर राबविण्यात आलेली मोफत फिरता दवाखान्याची तसेच औषध वाटप सेवा.

पतित पावन संघटना धनकवडी शाखा व निर्गुण मठातर्फे मोफत ऍम्ब्युलन्स सेवेचा शुभारंभ करतांना

सालाबादप्रमाणे श्री दत्त जयंती सोहळा आयोजन, कळसगांव येथे

व्यवस्थापकांचा सत्कार करतांना

रक्तदान केल्याबद्दल छत्रपती संभाजी महाराज वढू बुद्रुक ट्रस्ट तर्फे पोलीस बांधवाकडून सत्कार स्वीकारतांना

गुरुपौर्णिमेनिम्मित रक्तदान शिबीर आयोजनासाठी मठास प्रमाणपत्र देतांना रक्तपेठीच्या समन्वयक

मठातर्फे 2025 या वर्षात कळसगावात प्रथमच राबविण्यात आलेला दुर्गा दौड कार्यक्रम

देशी गोवंश वाढीसाठी गोशाळा संचालन व चारा वाटप कार्यक्रम

पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी येथील रेणुका माता / टेमझाई माता मंदिरासाठी पिण्याच्या पाण्याची बोअरवेल विकसित करण्यासाठी वृक्षारोपण व बोर ट्यूबवेल साठी 1.25 लाख रुपये देणगी देण्यात आली

अनाथ आश्रमात गरीब मुलांना अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन

गुरुपौर्णिमा -अन्नदान महाप्रसाद

कळसगाव तर्फे सालबाधाप्रमाणे साजरा केला जाणाऱ्या नवरात्रोत्सवात गुरूंचे मार्गदर्शन

श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी कळस गांव तर्फे पुणे ते पंढरपूर मोफत पाणी टँकर सेवा.

श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी दत्त सेवेकरी यांच्यातर्फे मालिश सेवा

भोसलेवाडी येथे पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

मरकळ येथे पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

श्री क्षेत्र गाणगापूर येथील संगमावरील नदीतटातवर स्वच्छता करतांना

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा क्षेत्र विकसित केल्याबद्दल केंद्रीय सहकार मंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार करतांना गुरुदेव CRA

गुरुपौर्णिमेच्या निमित्त नवीन साधकांचा गुरु दीक्षा विधीसोहळा

श्री धर्मवीर संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना

श्री धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुरुदीक्षा कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती साजरी करण्यात आली

© २०२५ श्री. दत्तगुरु योग संप्रदाय ट्रस्ट, (रजि.) | डिझाइन व विकास : निनाद वेब टेक