मासिक / वार्षिक उत्सव

मठातील मासिक / वार्षिक उत्सव सूची

महिना
उत्सव / उपासना
जानेवारी
पौष पौर्णिमा
फेब्रुवारी / मार्च
महाशिवरात्री
मार्च / एप्रिल
चैत्र रामनवमी
एप्रिल
हनुमान जयंती
जुलै / ऑगस्ट
गुरुपौर्णिमा
जुलै - नोव्हेंबर (चातुर्मास )
चातुर्मास विशेष
सप्टेंबर
श्रीपाद श्रीवल्लभ जयंती (भाद्रपद शु. चतुर्दशी)
ऑक्टोबर
नृसिंहसरस्वती प्रकट दिन / जयंती
ऑक्टोबर / नोव्हेंबर
दिवाळी पाडवा
नोव्हेंबर / डिसेंबर
श्री. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी पुण्यतिथी / जयंती
डिसेंबर (मार्गशीर्ष पौर्णिमा)
श्री दत्तजयंती
दर गुरुवारी
दत्तगुरु उपासना
दर पूर्णिमा
सामूहिक उपासना
दर अमावस्या
सामूहिक उपासना
© २०२५ श्री. दत्तगुरु योग संप्रदाय ट्रस्ट, (रजि.) | डिझाइन व विकास : निनाद वेब टेक